Introduction to Range of Property Information and Security Services from single-point contact node.

Respected Patron,
We are happy to introduce an easily accessible and single-point contact node for Property and infrastructure information and Security Services, at ‘www.propertyinspection.in’.

Herein we ride Third-wave communications to keep you accessible through various finger-tip media available for Internet, GPS and more for all your Land and Built Facility management needs- Statutory, Legal, Valuation, Security and Technical Advice; all under one umbrella which has immediate access and quick response.

Your interests or worries may range from good business locations, identifying encumbrances, legal & statutory clearances like clear title status to applicable Municipal Rules, or National Codes for Fire Safety & Sanitary Provisions; a distant property lying vacant and unattended for long; OR getting your Assets re-valuated for precise & updated record of Capital holding. You may even venture into Facility development or ‘buying & selling’ of land in a Lesser-known city or Town; and not lose your time and mind in searching out reliable contacts- we Offer Space Design and management solutions too; so too point-to-point physical inspections, measurement or periodic policing for land holdings. Right now we are well set in Maharashtra, Goa and the South-Gujarat belt from Vapi to Baroda; and actively expanding in Telangana, Andhra, Karnataka and TN.

We promise you commitment and honesty, and good response time for efficient serviceability. You may be very interested or mildly drawn to our services; in any case may we request you to immediately ‘press the button’ for a detailed listing of Services

  • A) Reach www.propertyinspection.in
  • B) sms for more info SMS @ 5667777
  • C) Call our Executives for a Tele-clarification
  • D) Call for an ‘Across-the-table’ visit by our Technical Team member

Thanking you for your time in reading through and hoping for a positive association; please spread the word

Yours sincerely,
For Property Inspection Services,
Archie. Sameer Bele.

विविध प्रकारच्या प्रॉपर्टीची माहिती आणि सुरक्षा सेवा (सिक्युरिटी सर्व्हिसेस) एकाच छताखाली देणाऱ्या सुविधेचा परिचय.

माननीय उपभोक्ता / ग्राहक,
प्रॉपर्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) यांच्या विषयीची माहिती आणि सुरक्षा सेवा एकाच छताखाली आणि सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीनं, www.propertyinspection.in या वेबसाईटद्वारे सुरू करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

जमिनीशी संबंधित आणि बांधकाम सुविधा व्यवस्थापनाशी संबंधित तुमच्या ज्या काही गरजा असतील, मग त्या संविधानिक असोत, कायद्याशी संबंधित, सुरक्षेसंबंधी आणि तांत्रिक सल्ल्याशी निगडित असोत, त्या पूर्ण करण्यासाठी थर्ड-वेव्ह कम्युनिकेशनच्या आधारे आम्ही इंटरनेट, GPS आणि अन्य माध्यमांद्वारे चुटकीसरशी सेवा उपलब्ध करून देऊ शकतो.

तुमच्या गरजा विविध प्रकारच्या असतील आणि तुम्हाला चिंताही अनेक असतील, जसे :- व्यवसायासाठी योग्य जागा शोधणं, त्यासाठी काय अडचणी येऊ शकतात याचा आधीच अंदाज घेणं, आगीपासून सुरक्षा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंबंधीच्या नगरपालिकेच्या नियमांचे किंवा राष्ट्रीय प्रमाणकांचे (नॅशनल कोड्स फॉर फायर सेफ्टी अँड सॅनिटरी प्रोव्हिजन्स) पालन करून टायटल क्लियर दर्जा मिळवण्यासाठी कायदेशीर आणि संविधानिक परवाने मिळवणं, दुसऱ्या ठिकाणी असलेली जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडली असेल, तर त्याबाबत चिंता करणं किंवा आपल्याकडील भांडवलाची अचूक आणि अद्ययावत नोंद ठेवणं किंवा आपल्या मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन करणं इ. फारशी ओळख नसलेल्या शहरात किंवा गावात तुम्हाला बांधकांम व्यवसायात किंवा जमीन खरेदी-विक्री व्यवसायात प्रवेश करायचा असेल आणि त्यासंबंधी संपर्क करण्यासाठी विश्वसनीय स्त्रोत शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवायचा नसेल, तर आम्ही स्पेस डिझाईन आणि मॅनेजमेंट सोल्यूशन्सही पुरवतो. याशिवाय, त्या-त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं, मोजमापं घेणं किंवा जमीन-धारणेसाठी वेळोवेळी धोरणं ठरवंण, ही कामंसुद्धा करतो. सध्या महाराष्ट्र, गोवा आणि वापी ते वडोदरा हा दक्षिण गुजरातचा पट्टा, या क्षेत्रांमध्ये आमचं काम उत्तमरीतीनं चालू आहे. तसंच, उत्तरोत्तर त्याची व्याप्ती तेलंगणा, आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वाढत चालली आहे. आम्ही जबाबदारीनं आणि प्रमाणिकपणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्वरीत प्रतिसाद देणं व कार्यक्षम सेवा पुरवणं ही आमची वैशिष्ट्यं आहेत.

तुम्हाला आमच्या सेवांविषयी अधिक जाणून घेण्यात रस असला किंवा थोडीशीच उत्सुकता असली, तरीही आमच्या सेवांबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी ताबडतोब बटण दाबावं अशी तुम्हाला विनंती आहे.

  • अ) sms for more info SMS @ 5667777
  • ब) टेलिफोनवर संभाषण करण्यासाठी आमच्या एक्झिक्यूटिव्हला कॉल करा.
  • क) आमच्या टेक्निकल टीम मेंबरला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कॉल करा.

ही माहिती वाचण्यासाठी तुम्ही दिळेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही आभारी आहोत. भविष्यात तुम्ही आम्हाला सेवेची संधी द्याल अशी आम्ही आशा करतो. कृपया, ही माहिती इतर लोकांपर्यंतही पोहचवावी, ही विनंती.

आपला स्नेहाभिलाषी,
प्रॉपर्टी इन्स्पेक्शन सर्व्हिसेससाठी,
आर्कि.समीर बेळे.

Call icon
Whatsapp icon